{100} जबरी मराठी एटीट्यूड डायलॉग | Marathi Attitude Dialogue

दोस्तांनो नमस्कार, या पोस्ट मध्ये तुम्हाला मराठी एटीट्यूड डायलॉग, Marathi Attitude Dialogue वाचायला मिळणार आहेत. यामध्ये असे dialogue जे तुमच्या मनातील भावना व्यक करतील. वृत्ती (Attitude) हा केवळ शब्द नाही तर हे आपले विचार, विश्वास आणि आपण जीवनाकडे कसे पाहतो याचे प्रतिबिंब आहे. या पोस्टमध्ये, आम्ही वृत्ती (Attitude) संवादांच्या जगाचा शोध घेत आहोत, त्यांच्याकडे असलेले शहाणपण, समजदारपणा आणि ते आमच्या दृष्टीकोनांना कसे आकार देऊ शकतात. वृत्तीतील साधा बदल आपल्या जीवनात कसा खोलवर बदल घडवून आणू शकतो हे शोधण्यासाठी ही पोस्ट आहे.

मराठी एटीट्यूड डायलॉग | Marathi Attitude Dialogue

माझ्या गुन्ह्यांचा हिशोब तू नको ठेऊ, character तुझं पण काही साफ नाही.

Marathi Attitude Dialogue


दुनिया चांगली तर भाऊ चांगला अन दूनिया वाईट तर भाऊ लई वाईट.

लागलेली आग आपल्याला विझवता पण येते वाढवताही येते.

नशिबात असेल ते मिळणारच आणि जे नसणार ते स्वतःच्या हिमतीवर मिळवणार.
 
दुसऱ्यावर जळणारे आम्ही नाही, पण आमच्यावर जळणारे पण कमी नाहीत.

स्वप्नं मोठी बघा, लोकांचा विचार नका करू त्यांचे विचार तर थुकरट आहेतच.

साधं जीवन जगतोय म्हणून जुन्या जमान्याचा नको समजू. ज्यादिवशी attitude दाखवेल ना, त्यादिवशी आपलंच नाव जपशील.

Marathi Attitude Dialogue



कमी शब्दात जास्त समजावयाची सवय आहे आपल्याला.

लोक जळत राहतील आपल्यावर आपण कायम चमकत रहा.

चांगल्या समोर हात जोडू शकतो आणि वाइटांचे हाथ तोडू पण शकतो.
 
आपली वेळ पण अशी येईल की जे आज नफरत करत आहेत तेच उद्या आपली सेवा करतील.

मनात Money, कुंडलीत शनी आणि आपल्यासोबत दुश्मनी तिन्ही पण हानिकारक आहेत.

प्रत्येक ठिकाणी वादविवाद करत नसतात, मारामारी करून ते संपवायचे असतात.

नुसता शोर केल्यापेक्षा मनगटातला जोर दाखवता आला पाहिजे.

जिंदगी एवढी पण साधी नसावी की कोणीही यावं अन तिच्याशी खेळून जावं.

वेळ चांगली असणं महत्वाच नाही तर चांगल्या लोकांसाठी वेळ असणं महत्वाचं असतं.

जेवढा बदल करायचा होता केला आहे, अजूनही ज्याला अडचण असेल त्यांनी स्वतःला बदलावं.

Marathi Attitude Dialogue


माझ्या नावाच्या अफवा तिथूनच येतात, जिथं माझ्या नावाने आग लागलेली असते.

शस्त्रांची गरज नाही आपल्याला फक्त आपलं नावच काफी आहे.

खेळण्याची मजा तेव्हाच येते जेव्हा समोर पण वाघच असतो.

जीवनात धीट राहील कि लोकं नीट वागतात.

माणसाचं खरं चरित्र तेव्हाच समजते जेव्हा तो नशेत असते, मग नशा कुठला पण असो दारूचा, श्रीमंतीचा, गर्वाचा नाहीतर पदाचा.

जीवनात हे पण शिकायला हवं, युद्ध जर मित्रासोबत असेल हरलेल बर.

विश्वास का ठेवावा दुसऱ्यावर, जेव्हा चालायचं आहे आपल्याच पायावर.

हातात घड्याळ असो किंवा नसो पण वेळ आपलीच असणार.

एवढ एकटक नको बघू माझ्याकडे माझ्या मित्रांनी पाहिलं तर वहिनी म्हणतील तुला.

अवगुण तर खूप आहेत आपल्यात पण कोणी दाखवून तर बघा.

एकवेळा जे नजरेतून उतरले ते कायमचेच नंतर फक्त त्यांना एकच प्रश्न, कोण आहेस तू?

स्वभाव कसा वेगळाच आहे आपला प्रेम असो किंवा राग अगदी मनापासून करतो आपण.

Bhaigiri Marathi Attitude Dialogue

आपण किती पण चांगले कामं करा, लोकं आठवण तेव्हाच काढतात जेव्हा गरज असते.

Bhaigiri Marathi Attitude Dialogue


फायदा उचलायचाच असेल तर आपल्या मैत्रीचा उचला शत्रूचा तुम्हाला झेपणार नाही.

थोडा शांत काय झालो, आवाज वाढला सर्वांचाच.

आपला गाजावाजा वेळच करणार ते पण रुबाबात.

जोपर्यंत साधा होतो, लोकं फायदा घेत होते. साधेपणा काय सोडला लोकं सलाम करू लागले.

जिंदगीभर तुझी सोबत नाही पाहिजे. जोपर्यंत तू आहेस तोपर्यंत जिंदगी पाहिजे.

आपल्यासोबत औकातीत राहायचं, नाहीतर जो आपल्या डोळ्यात भरला तो सरळ स्मशानात सडला.

आपल्याला दुश्मनासोबत लढण्याची भीती नाही वाटत. भीती तर मित्रांच्या चिडण्याची वाटते.

जेव्हा दुश्मनासोबत लढायला मजा येते, तेव्हा साला तो माफी मागायला लागते.

मन मोठं असलं की मित्र बनतात तर जिगर मोठं असलं की शत्रू बनतात आणि आपण तर दोन्हीमध्ये माहीर आहोत.

आपले डोळे एवढे पण हलकट नाही की मुलीकडे वाईट नजरेने बघतील. देवाने एक बहीण आपल्याला पण दिलेली आहे.

प्रत्येक वेळी attitude दाखवत नसतो, आणि संधी मिळाली तर मग सोडत नसतो.

खोट्या प्रेमाचाच जास्त आवाज होतो.  खरं प्रेम तर हावभावा मध्येच लपून राहतं.

लोकं म्हणतात तुझे मित्र खूप कमी आहेत. आपण म्हणतो जेवढे आहेत सर्वच अणुबॉम्ब आहेत.

Bhaigiri Marathi Attitude Dialogue


दुःख स्मशानात आणि आनंद चेहऱ्यावर असावा.

आपल्या नजरेला नजर मिळवू शकत नाहीत ते आणि गप्पा मला संपवायच्या करतात.

आजकाल दुनिया सोबत चालायचं असेल तर चेहऱ्यावरचे मुखवटे बदलता यायला हवेत.

अनोळखी म्हणून भेटली तू आता जीवनाची lifeline बनली तू.

वेग जीवनाचा थोडा कमीच आहे कारण शत्रू पुढे गेला तर चालेल पणआगे राहायला नको.

खरं काय? खोटं काय? हे फक्त तू ठरव मी फक्त तुझ्यावर विश्वास ठेवतो.

फुकटात मिळणाऱ्या सुखापेक्षा नशीबात येणाऱ्या दुःखाला आनंदाने स्वीकारतो आपण.

जे मला संपवण्याचा प्रयत्न करतात तेच मला जगण्यास भाग पडतात.

Kadak Marathi Attitude Dialogue

कायदा तर वाईट लोकांसाठी असतो, चांगल्या लोकांसाठी तर लाजच खूप आहे.

स्वतःमध्ये बदल करायला लावणारं… ते कसलं प्रेम? ते कसलं प्रेम जे नुस्त शब्दांनी तुटतं.

आपल्या शत्रुंना कुत्र्यासारखं समजतो, जेव्हा पण भुकतात तेव्हा त्यांना फक्त भाकर टाकतो.

नाणं दोघांचं असतं. Head च पण आणि Tale च सुद्धा. मात्र वेळ फक्त त्याची असते जो पलटून वरती येतो.

वेडेवाकडे आहोत म्हणून तर जगतोय, साधे-सरळ असतो तर लोकांनी केव्हाच कापलं असतं.

आमची सुरुवातच तेथून होते जेथून इतरांनी माघार घेतलेली असते.

कुणी आपल्याला सोडू शकते पण विसरू नाही शकत. आपला attitude च तसा आहे.

दुनिया शांतता सुद्धा ऐकते फक्त त्याआधी राडा करावा लागतो.

Attitude तर आपला पण आहे. एकवेळ विसरलो म्हणजे विसरलो नंतर एकच प्रश्न ‘तू कोण आहेस.

हे तर आई-वडिलांचे संस्कार आहेत की वाईट लोकांशी पण चांगलं वागायचं. नाहीतर जगाने शिकवलंय आपल्याला वाईट लोकांना फाईट कशी द्यायची ते.

Kadak Marathi Attitude Dialogue


मौसम थंडा असो किंवा गरम आपण दिसलो म्हणजे शत्रू आपल्या समोर कायम नरम.

जीवनात अडचणी येतीलच पण अडचणींना पण अडचणीत आणता आलं पाहिजे.

शांत आहे तर शांतच राहू द्या. बोलायला लागलो तर अनेकांच्या चेहऱ्यावरचे मुखवटे निघतील.

सर्वांना आनंदी ठेवायचा प्रयत्न नको करू. लोकं तर इथं देवासोबत पण नाराज आहेत.

प्रयत्न हाच करतो की कुणी दुखावल्या जाऊ नये. जे पाहून न पाहिल्यासारखं करतात त्यांच्याकडे तर आपुन पण बघत नाही.

वेळ लागेल पण चांगल होईल. मला जसं वाटते तसंच होईल.

फक्त श्वास चालू असेल त्याला जीवन म्हणत नाही. डोळ्यात काही स्वप्न आणि मनात ईच्छा आणि ते पूर्ण करण्याची तयारी असायला हवी.

शत्रू समोर यायला पण घाबरतात आणि ती हृदयासोबत खेळून निघून गेली.

आपल्याला पसंत करणार्‍या तर खूप आहते पण आपल्याला आवडणारी फक्त तूच.

जो आपल्यासाठी रडला तो कायम आपल्या श्वासात भरला.

तुला जर वाटत असेल की मी वाईट आहे तर मी तुझ्यासाठी सर्वात जास्त वाईट आहे.

मित्रांसाठी भाऊ आणि शत्रू साठी भाई आहे आपण.

पत्त्यामधील एक्का आहे आपण जिथं खुद बादशाह झुकतो तर राणी कुठं काढली.

Marathi Attitude Dialogue Text

स्वतःवर विश्वास ठेवा आणि प्रामाणिक प्रयत्न करत रहा. एक दिवस असं येईल की घड्याळ दुसऱ्याची असेल पण वेळ तुमची असेल.

Marathi Attitude Dialogue Text


शत्रू पण कुणी सहज बनत नाही. त्यासाठी बऱ्याच लोकांचं चांगलं करावं लागतं.

रस्त्यावर speed limit, परीक्षेत time limit पण आपल्या attitude ला no limit.

तुझ्या सुंदरतेला लपवायची गरजच काय, तुला पाहिल्यावर शुद्ध नसतेच कुणाला.

आजकाल ते पण शांत बसलेले आहेत ज्यांना सर्व माहिती आहे.

कड्याक्याच ऊन तापतंय राव, पण तरी सुद्धा काही लोकं अजून माझ्यावरच जळत आहेत.

हाताला हवं तसं जगता आलं पाहिजे नशीबाने तर जनावरं पण पोट भरतात.

नेहमी चर्चेत राहण आपल्याला पण आवडत नाही पण आपण केलेल प्रत्येक काम चर्चेत येते त्याला आपण तरी काय करणार.

तू गेल्यावर आपण रडलो नाही तर आपल्याला हसवणाऱ्यांच्या प्रेमात पडलो.

ठोकर यासाठी लागत नाही की माणूस पडायला हवा, ठोकर यासाठी लागते की माणूस सावरायला हवा.

नाते आजकाल खोटं बोलल्याने नाही तर खरं बोलल्याने तुटतात.

ही वेगळीच दुनिया आहे मित्रा, इथं चार चौघात बदनाम अन एकट्याच सलाम करतात लोकं.

तसं सगळं जग पाहिलं आपण, पण तुझ्या गल्लीत फिरण्याची मजाच काही वेगळी असते.

लोकं विचारतात एवढं दुःख असून सुद्धा आनंदी कसा राहतो तू, मी म्हटलं दुनिया सोबत असो की नसो, मित्र सोबत आहेत ना.

निष्कर्ष:

दोस्तांनो तुम्हाला मराठी एटीट्यूड डायलॉग, Marathi Attitude Dialogue कसे वाटले ते comment मध्ये नक्की सांगा आणि इतरांनाही पाठवा.

Leave a Comment