प्रिय व्यक्तीसाठी वाढदिवसाचे आभार स्टेटस |Birthday Thanks in Marathi

मित्रांनो या पोस्टमध्ये तुम्हाला वाढदिवसाचे आभार स्टेटस, birthday thanks in marathi वाचायला मिळणार आहे. मित्रांनो आपल्या वाढदिवसाच्या दिवशी आपले मित्र, नातेवाईक आपल्याला मनापासून शुभेच्छा देतात, त्यांच्या मनात असणारे प्रेम, भावना वेळ काढून व्यक्त करतात. मग आपणसुद्धा त्यांना काही खास शब्दात आभार व्यक्त केले पाहिजेत ना. म्हणून आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत ही पोस्ट. खाली लिहिलेल्या वाढदिवसाच्या आभार स्टेटस मधून तुम्ही त्यांना तुम्हाला हवं ते निवडा आणि copy करून त्यांना पाठवून तुमचे आभार व्यक्त करा:-

Best Birthday Thanks in Marathi | वाढदिवसाचे आभार स्टेटस

माझ्या वाढदिवसानिमित्त तुम्ही दिलेल्या शुभेच्छाचा मनापासून स्वीकार आणि आपले खूप खूप आभार. तुम्ही आजचा हा दिवस माझ्यासाठी खूप खास बनवला त्याबद्दल खरंच मनापासुन आभार 

Birthday Thanks in Marathi

आपंण सर्वांनी माझ्या वाढदिवसानिमित्त दिलेल्या शुभेच्छाचा स्वीकार आणि आपले खूप खूप आभार… 🙏

सगळ्यांनी मला काल वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या त्यासाठी सर्वांचे मनापासून धन्यवाद.  कालचा दिवस माझ्यासाठी खूप खास होता. आणि आपण सर्व माझ्या वाढदिवसाच्या हिस्सा बनले. त्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद.. 😊🙏.

ज्यांनी माझ्या वाढदिवसा निमित्त मला शुभेच्छा दिल्या  त्या सर्वांचे खुप खूप आभार. यापुढेही आपली साथ अशीच मिळत राहो 🙏

आपण सगळ्यानी जो अमूल्य  वेळ काडून मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.. 😊🙏

माझ्या सर्व मित्र परिवार यांनी मला ज्या  वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.  त्यासाठी सर्वांचे खूप  खुप धन्यवाद. आपले प्रेम आणि साथ अशीच जन्मभर मिळत राहो 🙏

आज मला मिळालेला आनंद फक्त आणि फक्त आपण  दिलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा यामुळेच आहे. आजचा हा दिवस माझ्यासाठी खास बनवण्यासाठी आपण सर्वांचे अगदी मनापासून आभार.. 🙏

मी मनापासून सर्वांचे धन्यवाद करतो. ज्यांनी मला त्यांच्या अमूल्य वेळातुन वेळ काडून माझ्या वाढदिवसाला शुभेच्छा दिल्या धन्यवाद.. 🙏

माझ्या जवळ खरंच शब्द नाहीत कि मी माझ्या भावना कश्या व्यक्त करू आणि आपले धन्यवाद कसे मानू. आपण सगळ्यानी आज जे माझ्यासाठी केलं ते माझ्यासाठी अमूल्य आहे. त्यासाठी धन्यवाद बोलण ही खुप छोटी गोष्ट आहे. मी कायम तुमच्या ऋणात राहणे पसंद करील. 🙏😊

मित्रहो आजचा दिवस आपण सगळ्याशिवाय कधीच स्पेशल होऊ शकत नाही. आपण सगळ्यांशिवाय मी कसा वाढदिवस साजरा करू आपण दिलेल्या शुभेच्छाचा मनापासुन स्वीकार आणि आपले खूप खूप धन्यवाद.. 🙏

माझ्या वाढदिवसाच्यानिमित्त आपण सर्वानी ज्या मनापासुन शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी खरंच खूप आनंदी झालो आहे. आजचा दिवस आपण माझ्यासाठी खूप खास बनवला त्यासाठी सर्वांचे मनापासून आभार.. 🙏

मी सर्वांचे धन्यवाद मानतो की आपण सगळ्यांनी माझ्या विषयी एवढा चांगला विचार केला आणि माझ्या वाढदिवसानिमित्त मला शुभेच्छा दिल्या. त्याबद्दल मनापासून धन्यवाद.. 🙏

Happy Birthday Thanks in Marathi | वाढदिवसाचे आभार मेसेज

माझ्या आयुष्यातील हे नवीन वर्ष आपल्या सगळ्याच्या आशीर्वादा शिवाय अर्धवट राहत आहे. आपली साथ सदैव अशीच मिळत राहो. सर्वांचे मनःपूर्वक आभार 🙏

Birthday Thanks in Marathi

मित्रांनो आज आपण सर्वानी मला जे संदेश पाठवले आणि माझ्याकडून जर नजरचुकीने उत्तर द्यायचे राहिले असेल तर नाराज होऊ नका. मी लवकरच तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. आपण सगळ्यांचे खुप सांर प्रेम आणि आशीर्वाद असेच सोबत राहो. सर्वांचे मनःपूर्वक  धन्यवाद. 🙏😊

माझ्या वाढदिवसाठी आपण आला नाहीत मात्र आपल्या शुभेच्छा पोहचल्या त्यासाठी मी आपला मनापासून आभारी आहे, खूप खूप धन्यवाद.. 🙏

ज्यांनी मला काल वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या त्या  सर्वांना मनापासून धन्यवाद.. 🙏😊

माझ्या वाढदिवसाच्यानिमित्त माझी आठवण काढणाऱ्या,  मला msg करणाऱ्या सर्व शुभ चिंतकांना अगदी मनापासून धन्यवाद.. 🙏😊

आपण सर्वांनी मला वाढदिवसाच्यानिमित्त ज्या गोड शुभेच्छा दिल्या त्यासाठी मनापासून धन्यवाद. 🙏

मित्रानो आपण माझ्यासाठी वाढदिवसानिमित्त ज्या शुभेच्छा संदेश पाठवले आहेत, त्याचा मी मनापासून स्वीकार करतो आणि आपल्या सर्वांचा प्रेम आणि आशीर्वाद असाच राहू दया.. त्यासाठी मी सर्वाचा आभारी आहे 🙏

आपण सगळ्यांनी ज्या प्रेमाने मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.  त्यासाठी मी आभारी आहे.  हा तो दिवस आहे की आपल्याला सर्व जण सुंदर संदेश पाठवत असतात आणि दिवस हा चांगला जातो आपण माझा हा त्यासाठी सर्वांचे धन्यवाद.. 🙏😊

जगातील कोणतीच गोष्ट असा आनंद नाही देऊ शकत. की जी आपण सगळ्यानी पाठवलेल्या msg नी दिली आहे  आपण सगळ्यांनी मला आठवून दिलं आपली मैत्री किती   पक्की आहे. सर्वांचे अगदी मनापासून आभार 🙏

वाढदिवस हा 1 दिवसाचा असतो. परंतु तुम्ही ज्या  शुभेच्छा दिल्या. त्या पूर्ण वर्ष आमच्या सोबत राहतील. वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.. 🙏😊

मी कल्पना नाही करू शकत. की मी किती खूष आहे की तुमच्या सारखे मित्र मला मिळाले. मी देवाला धन्यवाद देतो. की आपल्या सारखे मित्र माझ्या आयुष्या मध्ये आलेत. आणि तुम्ही सर्वानी मला माझ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद मानतो.. 😊🙏

मी माझ्या परिवाराला आणि मित्राना धन्यवाद देतो. की आपण सगळ्यांनी मला माझ्या वाढदिवसाच्या दिवस एकटा वाटू दिल नाही.  आपली साथ अशीच मिळत राहो सर्वांचे खूप खूप आभार.🙏

आपल्या सगळ्याना माझा नमस्कार आहे. तुम्ही माझ्या वाढदिवसाच्यानिमित्त दिलेल्या शुभेच्छासाठी मी धन्यवाद मानतो. आपले प्रेम सहवास असाच मिळत राहो. सर्वांचे मनापासून धन्यवाद. 🙏

मला माझ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मिळाल्या. वाढदिवसाच्या दिवशी आपण माझी आठवण काढली त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा साठी आणि माझ्या साठी आतापर्यंत जे काही केल. त्यासाठी मनापासून धन्यवाद.. 🙏

Birthday Thanks in Marathi Text | वाढदिवसाचे आभार व्यक्त

माझ्या परिवाराने आणि माझ्या प्रियजनाने जे मला प्रेम, स्नेह मिळवून करून दिलं आणि माझा वाढदिवस एवढा खास बनवला त्यासाठी  त्यासाठी मी सर्वांचा मनःपूर्वक आभारी आहे.. 😊🙏

जस जसे आपण प्रत्येक वाढदिवसाला मोठे होत जातो. तस तसे आपले प्रेम,  सहवास माझ्यासाठी वाढत आहे. आपण दिलेल्या शुभेच्छाचा मनापासून स्वीकार आणि सर्वांचे खूप खूप धन्यवाद. 🙏😊

Birthday Thanks in Marathi

माझ्या वाढदिवसाच्या दिवशी मला जे आशीर्वादरुपी प्रेम भेट म्हणून दिले त्यासाठी माझे सर्व मित्र, प्रेमाच्या लोक त्या सर्वाचा मी आभारी आहे.. 🙏😊

जस जस आपण मोठं होत तसा तसा कामाचा व्याप वाढत जातो. आणि आपलं जीवन व्यस्त होत. आणि व्यस्त जीवनामुळे आपल्याला कोणाचा वाढदिवस आठवणीत राहत नाही. तरी पण माझ्या या विशेष दिवसा करिता. आपण सगळे जण सामील झाले त्यासाठी मी सर्वांचे आभार मानतो. 😊🙏

वाढदिवसाच्या करिता नाही तर आपण सगळ्यांनी जे मला प्रेम, आशीर्वाद दिला. त्यासाठी मी आभारी आहे.. 😊🙏

माझ्या वाढदिवशी आपण सर्वानी विविध माध्यमातून प्रत्येक्ष, अप्रत्यक्ष रित्या ज्या भावना व्यक्त केल्या.. त्यासाठी सर्वांचे मनापासून धन्यवाद.. 😊🙏

खरं तर आपल्या माणसांना धन्यवाद देणे. हे परकं झाल्या सारखं वाटते. पण व्यक्त झाल्याशिवाय कधी कधी पर्याय नसतो. आज वर मिळालेली अतूट अशी साथ आणि प्रेम हे असंच राहू दया. त्यासाठी मी सर्वांचे आभार मानतो. 🙏😊

माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने वेळात वेळ कडून मला शुभेच्छा दिल्या. त्या बद्दल मी आपला आभारी आहे. आपला ऋनानूबंद असाच चालत रहावा हीच प्रार्थना  आपले मनापासून खुप खूप आभार.. 😊🙏

माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण दिलेल्या शुभेच्छा माझ्यासाठी लाख मोलाचा आहेत. असेच प्रेम माझ्यावर राहू दया हीच प्रार्थना करतो आणि आपले मनापासून धन्यवाद मानतो. 🙏

आपण दिलेल्या आशीर्वादरुपी शुभेच्छांचा मनापासून स्वीकार आणि सर्वाचे मनःपूर्वक धन्यवाद🙏 आपला सहवास असाच मिळत राहो.

आजच्या या दिवशी आपण माझ्या वाढदिवसानिमित्त दिलेल्या शुभेच्छा मला सदैव आठवणीत राहतील. आपले प्रेम आणि सहवास असाच मिळत राहो. सर्वांचे मनापासून धन्यवाद 🙏

आपण दिलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा माझ्यासाठी खूप अमूल्य आहेत हा ठेवा सदैव माझ्या स्मरणात राहील. आपले आशीर्वाद आणि साथ अशीच सोबत असो. सर्वांचे मनापासून आभार 🙏

वाढदिवसाचे आभार संदेश | वाढदिवसाचे आभार व्यक्त मराठी

तुमचे आशीर्वाद, प्रेम, साथ अशीच जन्मभर मिळत राहो. माझ्या वाढदिवसानिमित्त आपण दिलेल्या शुभेच्छांचा मनापासून स्वीकार आणि आपले खूप खूप धन्यवाद 🙏

वाढदिवसाचे आभार संदेश | वाढदिवसाचे आभार व्यक्त मराठी

जीवनातील प्रत्येक वाढदिवस तुम्ही दिलेल्या अश्याच प्रेमळ शुभेच्छांनी भरलेला असावा. आपली साथ अशीच मिळत राहो. आपले मनापासून आभार आणि खूप खूप धन्यवाद 🙏.

माझ्या वाढदिवसाच्या दिवशी आपण सर्वानी वेळात वेळ काडून मला शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी सर्वांचे ऋण व्यक्त करतो आणि सर्वांचे आभार मानतो 🙏

आपण मला वेळ काढून मनापासून  वाढदिवसाच्या शुभेछ्या दिल्या त्यासाठी आपले मन:पूर्वक धन्यवाद. तुमच्या शब्दांनी माझा आजचा दिवस खास बनवला.

तुम्ही दिलेलेया वाढदिवसाच्या संदेशामुळे मला खूप खूप छान वाटले. आपले प्रेम असेच मिळत राहो. आपले मनपूर्वक धन्यवाद.

मला मिळालेल्या सर्व सुंदर वाढदिवसाच्या शुभेच्छांनी मी खरोखरच प्रभावित झालो आहे. माझा दिवस खूप खास बनवल्याबद्दल धन्यवाद!

तुमच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा म्हणजे मला अंधारात प्रकाश दाखवणाऱ्या आहे. आपले मनापासून धन्यवाद. आपले प्रेम सहकार्य असेच मिळत राहो.

माझ्या वाढदिवसाची आठवण ठेवणारे आणि अशा प्रेमळ शुभेच्छा पाठवणारे तुमच्यासारखे मित्र मला मिळाल्याबद्दल मला खूप धन्य वाटते. माझ्या हृदयापासून धन्यवाद.

तुमच्या मनःपूर्वक शुभेच्छांमुळे माझा वाढदिवस आणखी संस्मरणीय झाला. आपण माझ्या आयुष्याचा एक भाग असल्याबद्दल धन्यवाद.

माझ्या वाढदिवशी तुमचे प्रेमळ शब्द मला आनंद आणि प्रेम दिले आहे. आपले सहकार्य आणि प्रेम असेच मिळत राहो धन्यवाद.

वाढदिवसाच्या गोड शुभेच्छांबद्दल धन्यवाद! आपण माझ्या आयुष्यात आहेस याबद्दल मी कृतज्ञ आहे.

तुमच्या वाढदिवसाच्या संदेशाने माझ्या चेहऱ्यावर एक स्मितहास्य आले जे मला आयुष्यभर पुरेल. आपले मनापासून धन्यवाद.

तुमच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छांनी माझे हृदय आनंदाने भरले. इतके विचारशील असल्याबद्दल धन्यवाद.

तुमच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा माझ्या हृदयाला अशा प्रकारे स्पर्शून गेल्या ज्या मी व्यक्त करू शकत नाही. तुमच्या प्रेम आणि आपुलकीबद्दल धन्यवाद.

माझ्या वाढदिवशी मला मिळालेले प्रेम आणि शुभेच्छा पाहून मी भारावून गेलो आहे. आपण मला प्रेम आणि आनंद दिल्याबद्दल धन्यवाद.

माझ्या वाढदिवशी तुमचे प्रेमळ शब्द आणि आशीर्वाद दिल्याबद्दल धन्यवाद. मी तुमच्या विचारशीलतेचे खरोखर कौतुक करतो.

तुमच्या वाढदिवसाच्या शुभेच्छांनी माझ्या हृदयात खूप आनंद आणि उबदारपणा निर्माण झाला आहे. आपण माझ्या आयुष्याचा एक भाग असल्याबद्दल धन्यवाद.

तुमचा वाढदिवस संदेश माझ्यासाठी एक सुंदर आठवण आहे. तुंचे प्रेम आणि सहकार्य असेच मिळो धन्यवाद.

FAQ:

How to say thanks for birthday wishes in marathi?

Ans – माझ्या वाढदिवशी मला मिळालेले प्रेम आणि शुभेच्छा पाहून मी भारावून गेलो आहे. आपण मला प्रेम आणि आनंद दिल्याबद्दल धन्यवाद.

How do you say thank you after birthday?

Ans – जस जसे आपण प्रत्येक वाढदिवसाला मोठे होत जातो. तस तसे आपले प्रेम,  सहवास माझ्यासाठी वाढत आहे. आपण दिलेल्या शुभेच्छाचा मनापासून स्वीकार आणि सर्वांचे खूप खूप धन्यवाद.

निष्कर्ष:

तुम्हाला आमची वरील पोस्ट birthday thanks in marathi, वाढदिवसाचे आभार स्टेटस कसे वाटले ते comment करून नक्की सांगा

Leave a Comment