मित्राला वाढदिवसाच्या गमतीशीर (funny) शुभेच्छा| funny birthday wishes in marathi for friend

या पोस्ट मध्ये तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश मित्र funny, funny birthday wishes in marathi for friend वाचायला मिळतील. जे नातं रक्ताचं नसतं मात्र रक्तापेक्षाही महत्वाचे असते ते म्हणजे मित्राचे नाते. मैत्रीचे उदाहरणे आपण कृष्ण-सुदामा यांच्यापासून देतो. मैत्रीत सर्वात मोठी गोष्ट असते ते म्हणजे इथं बोलायच्या आधी विचार करावा लागत नाही. मित्रांमध्ये सर्वच गुण असतात, आणि एकमेकांची थट्टामस्करी केल्याशिवाय मैत्री पूर्णच होऊ शकत नाही. म्हणून आम्ही खास तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत ही पोस्ट.

वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश मित्र funny | Funny Birthday Wishes in Marathi for Friend 

आयुष्यात प्रत्येकाला चांगला मित्र मिळत नाही. मात्र तू भाग्यवान आहेस की तुला माझ्यासारखा मित्र मिळाला😊😊Happy Birthday Dear Best Friend

funny birthday wishes in marathi for friend


तू तुझा वाढदिवस विसरू शकतो मात्र मी कधीच विसरू शकत नाही कारण तु एका वर्षाने म्हतारा झाला याची आठवण करून द्यायला मला नेहमी आवडते 😊😊Happy Birthday dear friend

तू खरंच भाग्यवान आहेस की तुला एक हुशार, समजदार, काळजी करणारा, तुला लहानपणापासून ओळखणारा माझ्यासारखा मित्र मिळाला 😊Happy Birthday dear friend

तू नक्कीच जगावं हजार वर्ष, मात्र परत परत माझ्या आयुष्यात येऊ नको 😊😊Happy dearest Dost

आणखी एका वर्षाने मोठा झालास तू, मात्र समजदार तू अजून झाला नाही. असो, वाढदिवसाच्या भलकश्या शुभेच्छा मित्रा😊😊

funny birthday wishes in marathi for friend


किती वाढदिवस झाले तुझे मात्र अजून एक सुद्धा पार्टी दिली नाही. असं असते काय. हजार वर्ष जगावं तू मात्र एक तरी पार्टी दे.Happy Birthday Dear Best Friend

मैत्री जगातील सर्व गोष्टीपेक्षा नेहमी मोठीच असते. म्हणजे तु कितीही वाईट असशील तरीही माझा मित्र आहेस😊😊Happy Birthday Mitra

तू एवढे वर्ष जगावं की तुझा प्रत्येक दात पडावा आणि तुझ्या वाढदिवसाचा सर्व केक इतरांनी खावा.😊😊 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रा.

वयस्कर लोकांच्या सुविधाचा लाभ घेण्यासाठी तू फक्त काही वर्षच दूर आहेस. तू असाच मोठा होत राहो. Happy Birthday Mitra

तुला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा मित्रा. असं म्हणतात की ज्याच्या आयुष्यात जास्त वाढदिवस येतात तो जास्त वर्ष जगतो 😊😊Happy Birthday Friend

मजेदार वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश मित्र funny | Best Friend Funny Birthday Wishes in Marathi for Friend  

तू एवढं वर्ष जगावं की तुझ्या केकवरील मेणबत्त्या विझवाण्यासाठी फुकेची नाही तर फायर ब्रिगेड ची गरज पडावी.😊😊वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रा

funny birthday wishes in marathi for friend


फक्त संकटाच्या काळातच तुझा सहवास असावा कारण बाकीच्या वेळेस तू खूप त्रास देतो यार😊😊Happy Birthday Dear Best Friend

लाखात एक आहेस तू कारण करोडमध्ये मी आहे ना…😊😊Happy Birthday Dear

तुझ्या वाढदिवसाला मी कुठलंही गिफ्ट देणार नाही कारण तुही मला आतापर्यंत नाही दिलं 😊😊तुला हजार वर्षाचं आयुष्य मिळो मित्रा.Happy Birthday Dear Friend

लोकं म्हणतात चांगल्या गोष्टी खूप वर्ष टिकतात तरीही तू हजार वर्ष जगावं मित्रा.Happy Birthday Dear Friends

तसं तर मला 1-2 लोकांचेच वाढदिवस माहिती आहेत पण त्या facebook वाल्यांचे धन्यवाद 😊🙏वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भावा

तू एवढे वर्ष जगावे की तुझ्या चेहऱ्यावर खूप सुरकुत्या पडाव्या कि तुझ्या नातू-पंतुने त्याला ओढावं आणि तुला त्याचा त्रास व्हावा.😊🙏वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा मित्रा.

तू एक शांत, सोज्वळ, प्रेमळ सद्गुणी मुलगा आहेस असं तुला वाटत असेल पण तसं नाही भावा😊🙏तुला वाढदिवसाच्या कोटी-कोटी शुभेच्छा भावा.

तुझ्या वाढदिवसाची मी खूप आतुरतेने वाट बघत असतो कारण वर्षातील हा एकच दिवस जेव्हा तू पार्टी देतो.मला तुझ्याकडून किमान हजार पार्ट्या खायच्या आहेत.Happy Birthday Bhava

जोपर्यंत तू पार्टी देणार नाही तोपर्यंत माझ्याकडून कुठल्याही पार्टीची अपेक्षा ठेऊ नको😊😊वाढदिवसाच्या काळजातून शुभेच्छा भावा.

मस्त कॉमेडी वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश मित्र funny | Funny Birthday Wishes in Marathi for Best Friend Boy

तू माझा खरा मित्र आहेस मात्र वाढदिवसाच्या दिवशी तुझी खोटी स्तुती करावी लागते 😊😊असो, वाढदिवसाच्या खोलवर मनातून शुभेच्छा मित्रा.

funny birthday wishes in marathi for friend


एका रिसर्च वरून असं सांगण्यात आलं आहे की जो व्यक्ती वाढदिवसाची पार्टी देतो तो खूप काळ जगतो😊😊. असो, तू हजार वर्ष जगावं एवढीच ईच्छा आहे. Happy Birthday Mitra.

तू चांगला असशीलही मात्र जोपर्यंत चंद्र, सूर्य आहे तोपर्यंत मी तुला चांगला म्हणणार नाही😊😊.असो, तुला वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा मित्रा.

तसं तर मी कुणाला birthday wish करत नाही  मात्र नंतर तूला वाईट वाटेल😊😊 म्हणून तुला वाढदिवसाच्या  थेट काळजातून शुभेच्छा मित्रा.

हा दिवस तुझ्या आयुष्यात हजार वेळा यावा फक्त तू पार्टी देत जा 😊😊वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रा.

तसं तर मी सर्वांचे वाढदिवस विसरतो, पण माझे धन्यवाद मानायला हवेत की मी तुला मॅसेज केलाय😊😊.Happy Birthday Dear Friend.

तुझ्या पांढऱ्या केसांचा मी नेहमीच आदर करतो, तू कायम असाच तरुण रहावा 😊😊.वाढदिवसाच्या थेट काळजातून शुभेच्छा मित्रा.

तुझ्या वाढदिवसाच्या मेणबत्त्या तर आता केकवर सुद्धा बसत नाही, तू आजीवन तरुण रहावा हीच ईच्छा.वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रा.

प्रत्येक वाढदिवसाला तू आणखी तंदरुस्त आणि handsome दिसतो फक्त मी माझा चष्मा घालायला विसरतो एवढंच 😊😊वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भावा.

माझ्या सर्वात चांगल्या मित्राला वाढदिवसाच्या थेट मनातून शुभेच्छा. आता तरी चांगला वाग 😊😊.Happy Birthday My dear best friend.

वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश मित्र (मैत्रीण) funny | Funny Birthday Wishes in Marathi for Best Friend Girl

मी खूप भाग्यवान आहे की मला तुझ्यासारखी मैत्रीण आहे जी एक अद्भुत रसायन आहे. जी फक्त हसतच नाही तर तीच हसण बघून आणखी लोक सुद्धा हसतात. तुला वाढदिवसाच्या सगळ्या शुभेछ्या.

Funny Birthday Wishes in Marathi for Best Friend Girl


लोकं अस म्हणतात की वय फक्त एक संख्या असते, परंतु तुझ्या बाबतीत, ती खूप मोठी संख्या असू शकते. असो काळजी करू नको, माझ्या नजरेत तू अजूनही  खूप सुंदर आणि तरुण आहेस.

आयुष्य नावाच्या या वेड्या खेळात आणखी एक पातळी गाठल्याबद्दल अभिनंदन! फक्त लक्षात ठेव, तुझ्या चेहऱ्यावरील सुरकुत्या कश्या लपवते ग तू. तुझ हे talent बघूनच मी तुझ्या प्रेमात पडलो. तुला वाढदिवसाच्या सुंदर शुभेछ्या.

वाढदिवसाच्या शुभेच्छा, माझी प्रिय मैत्रिण. चला एवढा केक खाऊन घे मी मग आणखी एक घेऊन येतो फक्त तुझ्यासाठी. तुला वाढदिवसाच्या खावऱ्या शुभेछ्या.

लोकं म्हणतात की हसणे हे सर्वोत्तम औषध असते, पण तू केव्हा मला हसवणार, तुला बघून मी आणखी किती हसू. तुला वाढदिवसाच्या हसऱ्या शुभेछ्या.

खूप आनंदी असलेल्या मुलीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, अगदी किळसवाणा मांजर देखील हसणे टाळू शकले नाही. तुझा वाढदिवस तुझ्या सारखाच कॉमेडी असो.

तुझा खास दिवशी, मी तुमचे वय उघड करणार नाही असे वचन देतो. समजू या की तू चांगले जाणून घेण्याइतपत म्हातारे आहात पण तुला माहीत नसल्याचे भासवण्याइतकी तरुण दिसते. तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा, सदैव तरुण रहा.

वाढदिवसाची खास मुलगी, मला तुला एक परिपूर्ण भेट द्यायची आहे. ती भेट तुझ्या एवढीच मोठी आहे त्यामुळे मी इथे आणू नाही शकलो, तुला ती मी नंतर देईल. तुला वाढदिवसाच्या मोठ्या शुभेछ्या

माझ्या सुंदर मैत्रिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा! तुम्ही तुमच्या केकमध्ये दुसरी मेणबत्ती जोडता तेव्हा लक्षात ठेवा, तुमच्यामुळे ती इथे अधिक गरम होत आहे!

तुमचा प्रियकर म्हणून माझ्यासोबत आणखी एक वर्ष जगल्याबद्दल अभिनंदन! हा सोपा पराक्रम नाही, पण तुम्ही खरे चॅम्प आहात! माझ्या विचित्र गोष्टींचा सामना करण्यासाठी आणि एकत्र जीवनाचा आनंद घेण्यासाठी ही आणखी बरीच वर्षे आहे!

निष्कर्ष:

तुम्हाला आमची वरील पोस्ट जी वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश मित्र funny, funny birthday wishes in marathi for friend कशी वाटली ते comment करून नक्की सांगा आणि तुमच्या मित्र-मैत्रीण यांना सुद्धा पाठवा.

Leave a Comment